नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


दोडक्याची भाजी

Go down

दोडक्याची भाजी

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 8:58 pm


पावसाळा सुरु झाला की, मोठय़ा प्रमाणावर दोडके दिसू लागतात. हिरवीगार ताजी दोडकी बहूसंख्य लोकांना नावडती भाजी म्हणून प्रचलित आहे. परवा एका मित्राकडे जेवणाचा योग आला. आणि समोर ताटात चक्क दोडक्याची भाजी आली. भूक लागली असल्याने आणि आवडी - निवडी सांगण्याची सोय नसल्याने ही भाजी खावी लागली. मात्र या भाजीने मला चक्क रेसिपी लिहायला भाग पाडले. मुद्दाम रेसिपी विचारली ती आपल्या माहितीसाठी देत आहे.

साहित्य - दोडके अर्धा किलो, बटाटे किमान ३, कांदे २, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, गरम मसाला, फोडणीसाठी- धनेपूड, काळीमिरी पूड, मेथीचे दाणे, चवीनुसार मीठ

कृती : दोडके धुवून घ्यावेत. वरच्या शिरा काढून त्याचे बारीक तुकडे करावेत. बटाटे नेहमीप्रमाणे न कापता बटाटय़ाची गोल कापं करून घ्यावीत. हिरवी मिरची, कोथींबीर, लसूण, कांदे यांची पेस्ट करुन घ्यावी. कढईत गरम तेल करावे आणि त्यात मेथीचे दाणे टाकावेत. शिवाय तयार पेस्ट लालसर रंग होईपर्यंत परतवून घ्यावी. त्यात कापलेली भाजी टाकून, बटाटा व भाजी एकजीव परतवून घ्यावी. या भाजीला पाणी कमी लागते त्यानुसार अंदाजाने पाणी घालावे.

बटाटय़ामुळे या भाजीला वेगळी चव येते आणि नावडती भाजी आवडती होते.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही