नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 0 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 0 पाहुणे :: 2 Bots

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


सचिनने उलगडले 'लोगो'विना बॅटचे रहस्य

Go down

सचिनने उलगडले 'लोगो'विना बॅटचे रहस्य

लिखाण  Admin on Mon May 14, 2012 1:43 am

आज ' सचिन तेंडुलकर ' हा अब्जावधी रुपयांचा ब्रॅण्ड झाला असला तरी, १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये सचिनच्या बॅटवर कोणताही लोगो नव्हता. सचिन तेव्हाही लोकप्रिय होता, पण त्यावेळी त्याच्या बॅटवर कोणाताही लोगो का नव्हता ? याचे रहस्य त्याने जगापुढे जाहीर केले आहे.

' टाइम' नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने यामागची आपली भूमिका मांडली आहे.

सचिन म्हणतो, एका मोठ्या कंपनीने मला त्यांचा लोगो बॅटवर लावण्यासाठी भरभक्कम रक्कम देण्याची ऑफर दिली होती. मात्र तोपर्यंत, मी स्पर्धेतील दोन सामने खेळला होता. लोगोविना बॅट वापरण्याची सवय त्याला झाली होती. अशा वेळी लोगो लावल्यास, आपले चित्त विचलीत होऊ शकले असते. म्हणूनच मी माझ्या स्पॉन्सरला सांगितले की, तुम्ही कितीही रक्कम देऊ केली तरी मी लोगो लावणार नाही. माझ्यासाठी पैसे महत्त्वाचे नाहीत, तर बॅटमधून धावा निघणे हे देशासाठी आवश्यक आहे .

तेव्हा संघाचे व्यवस्थापक असलेले, माजी कर्णधार अजित वाडेकर ह्यांनी सांगितले की, सचिनचे हे कारण कळल्यावर मला त्याचा अभिमान वाटला.

सचिन नेहमी सांगतो की, माझ्यासाठी भारताला विजय मिळवून देणे हे इतर कोणत्याही बाबीपेक्षा महत्त्वाचे असते. ह्याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली.

त्या स्पर्धेत, सचिनने, ८७.४६च्या सरासरीने, ५२३ धावा केल्या. त्या स्पर्धेत भारताला, उपान्त्य फेरीत श्रीलंकेने हरवले होते. तेव्हा संघात असणा-या विनोद कांबळीने गेल्या वर्षी हा सामना फिक्स्ड होता असा आरोप केला होता

Source : Maharashtratimes Web Edition
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forummr.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही