Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
नारळाचे पदार्थ
:: विविधा :: खवय्यांच्या देशी :: शाकाहारी जिन्नस
पृष्ठ 1 - 1 पैकी • Share •
नारळाचे पदार्थ

ओल्या नारळाजी करंजी
पारीसाठी : १ कप बारीक रवा, १ कप मैदा, मुटका वळेपर्यंत तुपाचं मोहन, निरस दूध व पाणी घालून भिजत ठेवा. पीठ भिजवून अर्धा तास ठेवा. चटणी ग्राईंडरमध्ये थोडं थोडं पीठ घालून मऊ करुन घ्या.
सारणासाठी : एक मोठे नारळ, १ कप साईसकट दूध, दीड ते दोन कप साखर. सर्व एकत्र शिजवून घ्या. घट्ट झाल्यावर वाटल्यास मिक्सरमधून काढा, म्हणजे सारण एकसारखं मोकळं होईल. वेलीदोडे, जायफळपूड, चारोळी इत्यादी घाला. पुर्या लाटून घ्या. सारण भरून कड दुधाने चिकटवा. मंद गॅसवर तळा.
रवा-नारळ लाडू
साहित्य : अर्धा किलो बारीक रवा, दीड वाटी नारळाचा चव, पाऊण किलो साखर, पाव किलो साजूक तूप, चारोळी इ.
कृती : कढईत थोडं तूप गरम करुन घ्या. रव्यावर घालून नीट लावून मग उरलेलं तूप गरम करून, त्यात रवा छान भाजून घ्या. रवा भाजला गेला, की हाताला हलका लागतो. साखरेच्या निम्मं पाणी घालून पाक करा. पाक एक तारीहून जरा जास्त ठेवा. पाकात रवा, नारळ मिश्रण घातल्यावर सारखं हलवत राहा. सुरवातीला मिश्रण सैलसर दिसलं पाहिजे म्हणजे २-३ तासांनी ते व्यवस्थित होतं. गार झाल्यावर चारोळी इत्यादी घालून लाडू वळा. या लाडवांचा रंग बदामी येतो.
टीप : फार कमी नारळ घातल्यास लाडू चांगले लागत नाहीत.
तर मग काय? एखाद्या दिवशी वरील पदार्थ बनविण्यास हरकत नसावी.
:: विविधा :: खवय्यांच्या देशी :: शाकाहारी जिन्नस
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
» ई विश्व आणि टपालखाते
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा